- भारतातील सर्वप्रथम घटना :
- महा. राज्यातील पहीले मत्सयालय कुठे आहे :- तारपोरवाला ( मुंबई)
- भारतातील पहीला अणुविदयुत प्रकल्प :- तारापुरा ( ठाणे ) 1959
- कोकणचे प्राचीन नाव :- अपरांत
- महा. सर्वात मोठा जिल्हा :- नगर
- रायगड जिल्हाचे जुने नाव :- कुलाबा
• पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)
• पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)
• पहिली पंचवार्षिक योजना- १९५१
• पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२
• पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)
• भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई
(१९५६)
• पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)
• पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)