हे पहा

महत्वाचे प्रश्न......



    • भारतातील सर्वप्रथम घटना :

    • • पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)
      • पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)
      • पहिली पंचवार्षिक योजना- १९५१
      • पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२
      • पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)
      • भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई
      (१९५६)
      • पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)
      • पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)





    • महा. राज्यातील पहीले मत्सयालय कुठे आहे :- तारपोरवाला ( मुंबई)
    • भारतातील पहीला अणुविदयुत प्रकल्प :- तारापुरा ( ठाणे ) 1959
    • कोकणचे प्राचीन नाव :- अपरांत
    • महा. सर्वात मोठा जिल्हा :- नगर
    • रायगड जिल्हाचे जुने नाव :- कुलाबा